नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था

"आपण" मिळून "आपले" समाजाचे भविष्य उज्ज्वल करू

आमच्याविषयी
                            नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था 
                                    स्थापना  ८ मे २००८

 नवी मुंबई स्वयंसेवी संस्था हि एक सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था चळवळ आहे. भाकरीसाठी संघर्ष करणाऱ्या शिक्षण व कला या पासून वंचित झालेल्या समाजाला भिडणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मध्यम वर्गीयांना समाजाभिमुख करणे, उच्चवार्गीयांना सामाजिक भान देणे. चार भिंतीच्या आत व्यस्त स्त्रीला दिशा देणे हे फोरमचे काम आहे. वेगवेगळ्या संस्थांचा हा समन्वय हे एकीच बळ आहे. प्रत्येक संस्था आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत आहे. या वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन समान प्रश्नांवर काम करून एकजूट व ताकद यांचा समन्वय साधत आहेत. एका निकोपी निरोगी मुल्याधिष्ठित समाजच आमचं स्वप्नं आपला पाठींबा सहकार्य, आर्थिक मदत यामुळे पुरं आहे होणार याची आम्हाला खात्री आहे.

वृषाली मगदूम

अध्यक्षा

विजय केदारे

उपाध्यक्ष

अमरजा चव्हाण

सचीव

शुभांगी तिरोडकर

खजिनदार

9 Steps To Starting a Business

9 Steps To Starting a Business

This is a generic article you can use for adding article content / subjects on your website.

Read More  
7 Big Things A Start-Up Must Have To Succeed

7 Big Things A Start-Up Must Have To Succeed

This is a generic article you can use for adding article content / subjects on your website.

Read More  
How To Make Extra Money

How To Make Extra Money

This is a generic article you can use for adding article content / subjects on your website.

Read More  
Boost Your Income

Boost Your Income

This is a generic article you can use for adding article content / subjects on your website.

Read More  
How To Motivate Employees

How To Motivate Employees

This is a generic article you can use for adding article content / subjects on your website.

Read More  
How To Pick a Name For Your Startup

How To Pick a Name For Your Startup

This is a generic article you can use for adding article content / subjects on your website.

Read More  

Free Microsoft Computer Course

Empowering the needy through digital skills – free Microsoft course. A heartfelt tribute to Mrs. Manju Kaushik. Driven by Shreeram Radhakrishnan Memorial Trust & Swayansevi Sanstha. Building brighter futures from the heart of Navi Mumbai.

श्रावणरंग

नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ आणि नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रावणरंग” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट २०२५ रोजी साहित्य मंदिर, वाशी येथे हा कार्यक्रम पार पडणार असून त्यामध्ये नृत्य, नाट्य, काव्य आणि वाद्य संगीत असे विविध कलापरफॉर्मन्स सादर केले जातील.

चर्चासत्र

"स्त्री मुक्ती परिषद सादर करते – 'संविधान हवं, मनुस्मृती नको' या विषयावर विशेष चर्चासत्र. आपली उपस्थिती महत्त्वाची!"

बाल संगोपन

बाल संगोपनावर आधारित २१ दिवसांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण महिलांसाठी आयोजित! आरोग्य, वर्तन, बालहक्क, गरोदरपण, बाळगुडे बनवणे यावर सखोल मार्गदर्शन. हे प्रशिक्षण पूर्णपणे निशुल्क आहे!

  • नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था महात्मा ज्योतिबा फुले स्मृती भवन, प्लॉट नं. १२-१३, सेक्टर - ३, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३.